मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

(कीर्ती कठीयाचा दृष्टान्त) पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

(कीर्ती कठीयाचा दृष्टान्त) पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

आमच्या परिसरातील शाळेचा दहावीचा निकाल उत्तम लागला. यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी आणि पालक शिक्षकांचे आभारी होते. यातही श्री. अजिंक्य पाटील या शिक्षकांबद्दल विशेष आदर होता. ते भाषणासाठी उभे राहताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कष्टांचे, रात्रंदिवस जागण्याचे, जेवणाची पर्वा न करण्याचे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करण्याचे वर्णन केले. बोलता बोलता ते स्वतःची स्तुती करू लागले. त्यामुळे लोक नाराज होऊ लागले. शेवटी तर ते म्हणाले, "मी नसतो तर विद्यार्थ्यांना हे यश मिळालेच नसते." यावरून त्यांना प्रचंड गर्व झाल्याचे दिसत होते. याचा अर्थ चांगला गुण असूनही उपयोग नाही. गर्वामुळे चांगला गुणही वाया जातो. या प्रसंगातून आपल्याला पाठातील तत्त्व शिकायला मिळते.

shaalaa.com
कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: कीर्ती कठीयाचा दृष्टान् - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×