Advertisements
Advertisements
प्रश्न
खोटे कोण बोलतो?
कोंबडी: माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत.
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
कोंबडी खोटे बोलत आहे कारण कोंबडीच्या पायाची बोटे जोडलेली नसतात. बदकाच्या पायाची बोटे जोडलेली असतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
