Advertisements
Advertisements
प्रश्न
खालीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:
पर्याय
W.T.O. - जागतिक आरोग्य संघटना
N.G.O. - ग्रीन पीस
C.N.N. - १९९० मध्ये या चॅनेलने भारतात प्रवेश केला
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: W.T.O. - जागतिक आरोग्य संघटना
योग्य जोडी: W.H.O. - जागतिक आरोग्य संघटना
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
