मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा. श्री कदम यांचे वय 35 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 13,35,000 रुपये आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील व्यक्तीचे देय आयकराचे गणन करा.

श्री कदम यांचे वय 35 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 13,35,000 रुपये आहे.

बेरीज
Advertisements

उत्तर

करपात्र उत्पन्न = रु. 13,35,000

आयकर = रु. 1,12,500 + 30% (रु. 13,35,000 - रु. 10,00,000)

= `1,12,500  "रु." + 30/100 xx 3,35,000`

= 2,13,000 रु. + 1,00,500 रु.

= 2,13,000 रु.

शिक्षण उपकर = 2% आयकर

= `2,13,00  "रु." xx 2/100 = 4,260  "रु."`

आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपकर = 1%

= `2,13,00  "रु." xx 1/100 = 2,130  "रु."`

एकूण आयकर = 2,13,000 रु. + 4,260 रु. + 2,130 रु.

= 2,19,390 रु.

shaalaa.com
आयकर आकारणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: अर्थनियोजन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [पृष्ठ १०७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 6 अर्थनियोजन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 | Q (8) (i) | पृष्ठ १०७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×