मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा. सॉफ्ट पॉवर विषयी तुमचे मत उदाहरणासह स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा.

सॉफ्ट पॉवर विषयी तुमचे मत उदाहरणासह स्पष्ट करा.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. अमेरिकन विद्वान जोसेफ नाय यांनी सत्तेचे दोन प्रकार सांगितले आहेत, ते म्हणजे हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर म्हणजे इतरांना आपल्याला अपेक्षित असलेले परिणाम स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याची क्षमता होय.
  2. अधिक स्पष्टपणे सांगायचे झाल्यास, दबाव किंवा सक्ती करण्याऐवजी आकर्षणाच्या माध्यमातून उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय.
  3. अमेरिकेच्या वर्चस्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सॉफ्ट पॉवरचा वापर. यात लष्करी शक्तीऐवजी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी माध्यमांतून अमेरिकेचा प्रभाव पसरतो. उदाहरणार्थ, शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम, इंटरनेट आणि खाद्यपदार्थांच्या साखळ्या इत्यादी.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×