मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील विधानामागील कारणे लिहा. लेखक डांग्याला 'पक्क्या हिमतीचा राखण्या' म्हणतात. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानामागील कारणे लिहा.

लेखक डांग्याला 'पक्क्या हिमतीचा राखण्या' म्हणतात.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की, अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्याभल्यांची बोबडी वळायची. म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: नात्याबाहेरचं नातं - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 9 नात्याबाहेरचं नातं
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ १७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×