मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.

प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो.

पर्याय

  • सत्य

  • असत्य

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान सत्य आहे.

स्पष्टीकरण:

सर्व आयतांमध्ये संमुख बाजूच्या जोड्या एकरूप आणि समांतर असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात.

shaalaa.com
आयताचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: चौकोन - सरावसंच 5.3 [पृष्ठ ६९]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 चौकोन
सरावसंच 5.3 | Q 5. (iii) | पृष्ठ ६९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×