मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधान सकारण स्पष्ट करा: कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते.

औचित्य
Advertisements

उत्तर

  1. कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकतेतसेच समहक्क भागांमध्ये पूर्णत: किंवा अंशत: रूपांतरित केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
  2. कर्जरोखे विक्रीचा अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला असतो. सर्व कर्जरोख्यांची परतफेड कंपनीला करावीच लागते.
  3. कंपनी आपल्या भागधारकांना, जनतेला तसेच खाजगीरित्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
  4. अशाप्रकारे, हे योग्यरित्या समर्थनीय आहे की, कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×