Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
डिपॉझिटरी ही सहज आणि जलद भाग हस्तांतरण करते.
कारण सांगा
Advertisements
उत्तर
- प्रतिभूती ठेवण्याचे मध्यवती ठिकाण अशी केली आहे.
- डिपॉझिटरी ही अशी संस्था आहे जी प्रतिभूतीची मालकी सभासदाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित करते.
- डिपॉझिटरी सिस्टीममध्ये ट्रान्सफर फॉर्म भरण्यासाठी आणि कागदपत्रे दाखल करण्यासाठी लागणारे प्रयत्न कमी होतात.
- प्रतिभूतीच्या ट्रान्सफरमध्ये प्रक्रियेचा वेळ कमी होतो आणि प्रतिभूती किंवा रोख रक्कम अनावश्यकपणे जास्त काळ अडकून राहत नाही.
- शिवाय, भौतिक भागांच्या ट्रान्सफरवर आकारण्यात येणारा स्टॅम्प ड्युटी देखील लागू होत नाही.
- म्हणून, डिपॉझिटरी भागांचे सोपे आणि जलद हस्तांतरण प्रदान करते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
