मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधान सकारण स्पष्ट करा: भागपेढी पद्धती ही बैंकिंग पद्धती सारखीच आहे. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

भागपेढी पद्धती ही बैंकिंग पद्धती सारखीच आहे.

औचित्य
Advertisements

उत्तर

  1. जसे बँक ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवते, तसेच भागपेढी (Depository) पद्धतीमध्ये प्रतिभूती सुरक्षित ठेवल्या जातात.
  2. बँकेत जसे प्रत्येक खात्याला वेगळा क्रमांक (Account Number) असतो आणि त्या खात्यात निधी ठेवला जातो, तसेच भागपेढी पद्धतीत प्रत्येक खात्याला स्वतंत्र ओळख क्रमांक (Unique ID) असतो आणि त्या खात्यात प्रतिभूती ठेवलेल्या असतात.
  3. बँकिंग पद्धतीप्रमाणेच भागपेढी पद्धतीत वाटप, हस्तांतरण इत्यादी व्यवहारांमध्ये प्रतिभूतींची प्रत्यक्ष (physical) देवाणघेवाण होत नाही.
  4. जसे बँकेत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी हस्तांतरित केला जातो, तसेच भागपेढी पद्धतीत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात प्रतिभूती हस्तांतरित केल्या जातात.
  5. म्हणून, भागपेढी पद्धती ही बँकिंग पद्धतीसारखीच आहे, हे विधान योग्य आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×