मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या. दैनंदिन जीवनातील ______ या उदाहरणांवरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे, हे सिद्ध होते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.

दैनंदिन जीवनातील ______ या उदाहरणांवरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे, हे सिद्ध होते.

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

दैनंदिन जीवनातील विजा चमकणे या उदाहरणांवरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे, हे सिद्ध होते.

स्पष्टीकरण:

कारण प्रकाश ध्वनीपेक्षा वेगाने प्रवास करतो.

shaalaa.com
ध्वनीचा वेग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: ध्वनीचा अभ्यास - स्वाध्याय [पृष्ठ १३७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 12 ध्वनीचा अभ्यास
स्वाध्याय | Q 1. इ. | पृष्ठ १३७

संबंधित प्रश्‍न

खालील विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.

पाण्यातील व स्टीलमधील ध्वनी वेगाची तुलना करता ______ मध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो.


निताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदांनंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नितापासून किती अंतरावर असेल?

ध्वनीचा हवेतील वेग = 340 m/s


0°C तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 332 m/s आहे. तो प्रतिअंश सेल्सिअस ला 0.6 m/s ने वाढल्यास 344 m/s ला हवेचे तापमान किती असेल?


हायड्रोजन गॅस दोन सारख्या बाटल्यांमध्ये (A व B) एकाच तापमानावर ठेवला आहे. बाटल्यांतील वायूचे वजन अनुक्रमे 12 ग्रॅम व 48 ग्रॅम आहे. कोणत्या बाटलीमध्ये ध्वनीची गती अधिक असेल? किती पटीने?


सुनील दोन समांतर भिंतींच्यामधे उभा आहे. त्याच्यापासून सर्वात जवळची भिंत 660 मीटर अंतरावर आहे. तो ओरडल्यानंतर 4 सेकंदांनंतर त्याला पहिला प्रतिध्वनी ऐकू आला व नंतर 2 सेकंदानंतर दुसरा प्रतिध्वनी ऐकू आला तर,

  1. ध्वनीचा हवेतील वेग किती असेल?
  2. दोन भिंतींमधील अंतर किती असेल?

दोन सारख्या बाटल्यांमध्ये हेलिअम वायू भरलेला आहे. त्यातील वायूचे वजन 10 ग्रॅम व 40 ग्रॅम आहे. जर दोन्ही बाटल्यांमधील ध्वनीची गती समान असेल तर तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×