मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण लिहा. राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी करण्यात आली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण लिहा.

राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी करण्यात आली.

चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

हे विधान बरोबर आहे.

कारण: 

महिलांच्या तक्रारींचे निवारण सुलभ करण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती करण्यात आली; महिलांचे हक्क आणि कायदेशीर अधिकार सुरक्षित राखण्याच्या उद्देशाने १९९० मध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आली.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×