मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते.

shaalaa.com
आदर्शवादी मुळगावकर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: आदर्शवादी मुळगावकर - स्वाध्याय [पृष्ठ ६२]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 14 आदर्शवादी मुळगावकर
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ ६२

संबंधित प्रश्‍न

योग्य उदाहरण लिहा.

योग्य उदाहरण लिहा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

खाली एक उदाहरण दिल आहे. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा.

खाली एक उदाहरण दिल आहे. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा.

वैशिष्ट्य लिहा.
लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी -

वैशिष्ट्य लिहा.

टेल्कोचा पुण्यातील कारखाना -

वैशिष्ट्य लिहा.

टेल्कोची परंपरा -

वैशिष्ट्य लिहा.

टेल्कोची मालमोटार -

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.

(आदर्शवादी मुळगावकर) पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×