खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा. आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते.
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा.
आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते.
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements
उत्तर
उभयान्वयी अव्यय
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
