Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
हुशारीचे किती ते तेज त्याच्या चेहऱ्यावर!
Advertisements
उत्तर
उद्गारार्थी वाक्य
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की! ____________
माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य -
हा आनंद सर्वत्र असतो.
या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा:
किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य -
व्याकरण.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.
|
वाक्य |
वाक्यप्रकार |
बदलांसाठी सूचना |
|
(१) वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, केवढा विरंगुळा देऊन जातात! |
______ |
विधानार्थी करा. |
|
(२) आल्हादाला आणि हर्षोल्हासाला अनावर भरती येते. |
______ |
उद्गारार्थी करा. |
|
(३) वाफे तर कोरडेच आहेत. |
______ |
नकारार्थी करा. |
खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
यावर्षी पाऊस खूप पडला.
खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
विद्यार्थी कवायत करत आहेत.
सूचनेप्रमाणे सोडवा:
जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
पडेल ते काम करा.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
तुम्ही सगळे कोण आहात?
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
काल फार पाऊस पडला. (प्रश्नार्थी करा)
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
किती छान आहे हे फूल! (विधानार्थी करा)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
राष्ट्रगीताचा मान राखा.
