Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
रस हि संकल्पना संस्कृत साहीत्यातून आली आहे.
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
रस ही संकल्पना संस्कृत साहित्यातून आली आहे.
shaalaa.com
लेखननियमांनुसार लेखन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
