मराठी

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. एका पायावर हो म्हणणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

एका पायावर हो म्हणणे

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

एका पायावर हो म्हणणे - एखाद्या गोष्टीसाठी लगेच होकार देणे.

वाक्य - आतंरशालेय विज्ञान प्रदर्शनात आमच्या वर्गाचा प्रतिनिधी होण्यासाठी वर्गशिक्षकांनी मला विचारले मी लगेच एका पायावर हो म्हणालो.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×