Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:
| वाक्प्रचार | वाक्प्रचारांचे अर्थ |
| (i) गायब होणे. | (1) एकसारखे बघणे. |
| (ii) टक लावून बघणे. | (2) नाहीसे होणे. |
| (3) टक टक करणे. |
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements
उत्तर
| वाक्प्रचार | वाक्प्रचारांचे अर्थ |
| (i) गायब होणे. | (2) नाहीसे होणे. |
| (ii) टक लावून बघणे. | (1) एकसारखे बघणे. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
