मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वाक्‌प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा: वाक्‌प्रचार (i) आकांत माजणे (ii) निर्धार करणे वाक्‌प्रचारांचे अर्थ (अ) निश्‍चय करणे (आ) आश्‍चर्यचकित होणे (इ) खूप दु:ख होणे - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्‌प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:

वाक्‌प्रचार वाक्‌प्रचारांचे अर्थ
(i) आकांत माजणे (अ) निश्‍चय करणे
(ii) निर्धार करणे (आ) आश्‍चर्यचकित होणे
  (इ) खूप दु:ख होणे
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

वाक्‌प्रचार वाक्‌प्रचारांचे अर्थ
(i) आकांत माजणे (इ) खूप दु:ख होणे
(ii) निर्धार करणे (अ) निश्‍चय करणे
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×