मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील उदाहरण सोडवा. एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 1000 N बल लावले, तरीही मोटार 10 मीटर अंतर चालून थांबली. या ठिकाणी कार्य किती झाले? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरण सोडवा. 

एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 1000 N बल लावले, तरीही मोटार 10 मीटर अंतर चालून थांबली. या ठिकाणी कार्य किती झाले?

संख्यात्मक
Advertisements

उत्तर

बल (F) = 1000 न्यूटन
विस्थापन (s) = 10 मीटर
कार्य (W) = ?

कार थांबवण्यासाठी केलेले कार्य = F × S
= 1000 × 10
= 10000 जूल

म्हणून, कार थांबवण्यासाठी केलेले कार्य = 10000 J (जूल) आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: गती, बल व कार्य - स्वाध्याय [पृष्ठ १०२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7 गती, बल व कार्य
स्वाध्याय | Q 7. अ. | पृष्ठ १०२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×