मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्या निमित्ताने तुमच्या मित्र/मैत्रिणीसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा. सण संदेश गुढीपाडवा स्वागत नववर्षाचे, - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्या निमित्ताने तुमच्या मित्र/मैत्रिणीसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा.

सण  संदेश
गुढीपाडवा स्वागत नववर्षाचे, आशा-आकांक्षांचे, सुखसमृद्‌धीचे, पडता दारी पाऊल गुढीचे!
   
   
   
   
   
तक्ता
Advertisements

उत्तर

सण  संदेश
बुद्ध पौर्णिमा अखिल मानव जातीला शांती व समतेची शिकवण देणारे भगवान गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
दीपावली सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला एकच देवाकडे करतो प्रार्थना सुख समृद्धी लाभू दे तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दसरा संकल्प विजयाचा उत्सव हर्षोल्हासाचा दसरा सणाच्या मंगलमय शुभेच्छा
नाताळ

नाताळच्या शुभ क्षणी आपली सारी स्वप्न साकार व्हावी या नाताळची पहाट अनमोल आठवण ठरावी नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!

रमजान ईद रमजान ईदनिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात सदैव नांदो आनंद याच ईदनिमित्त शुभेच्छा ईद मुबारक...
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: माझी मराठी (कविता) - कल्पक होऊया. [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 7 माझी मराठी (कविता)
कल्पक होऊया. | Q २ | पृष्ठ ७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×