मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील तक्ता पूर्ण करा. वृक्ष घटना परिणाम वंदन केले. घाव घातले. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

वृक्ष घटना परिणाम
वंदन केले.  
घाव घातले.  
तक्ता
Advertisements

उत्तर

वृक्ष घटना परिणाम
वंदन केले. त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते.
घाव घातले. तोडू नका असे म्हणत नाहीत.
shaalaa.com
संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संतवाणी - जैसा वृक्ष नेणे - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.1 संतवाणी - जैसा वृक्ष नेणे
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ४

संबंधित प्रश्‍न

वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा.

        वृक्ष              संत       
   

खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वृक्ष = 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

सुख = 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

सम =


‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती। तया न म्हणती छेदूं नका।।’ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ सांगा.


‘निंदास्तुति सम मानिती जे संत। पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे।।’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


(संतवाणी-(अ) जैसा वृक्ष नेण) प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.


तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×