मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

खालील संकल्पना स्पष्ट करा. शब्दांचीच रत्ने - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संकल्पना स्पष्ट करा.

शब्दांचीच रत्ने

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

रत्ने ही मौल्यवान असतात आणि त्यामुळे व्यक्तीला, व्यक्तीच्या शरीराला सौंदर्य प्राप्त होते. शब्द देखील रत्नांप्रमाणेच मौल्यवान असतात. ज्याप्रमाणे रत्नाने शरीराला सौंदर्य प्राप्त होते त्याचप्रमाणे मौल्यवान विचार असल्यास, सुंदर विचार असल्यास माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला म्हणजेच माणसाच्या मनाला सौंदर्य प्राप्त होते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी शब्दांनाच रत्ने म्हणून संबोधले आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 21.1: संतवाणी - अ) संत तुकाराम - स्वाध्याय [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 21.1 संतवाणी - अ) संत तुकाराम
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ २७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×