खालील संख्यांची घनमुळे काढा. 343
Advertisements
प्रश्न
खालील संख्येचे घनमुळ काढा.
343
बेरीज
Advertisements
उत्तर
प्रथम, 343 चे गुणाकार घटक काढूया:
343 = 7 × 7 × 7
= 73
`root3 343 = root3 (7^3)`
= 7
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
