मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील संख्या धन घातांक वापरून लिहा. (y)−4 - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संख्या धन घातांक वापरून लिहा.

(y)−4

बेरीज
Advertisements

उत्तर

आपणांस माहीत आहे की, `"a"^-"m" = 1/"a"^"m"` जेथे m एक पूर्णांक आहे आणि a ही शून्य नसलेली परिमेय संख्या आहे.

(y)−4

`= 1/"y"^4`

`= (1/"y")^4`

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: घातांक - सरावसंच 29 [पृष्ठ ७६]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 6 घातांक
सरावसंच 29 | Q 2. (iv) | पृष्ठ ७६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×