मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: विमा - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

विमा

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

विमा हे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. हा प्रकार प्रामुख्याने आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसान होण्याच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था/हमीदार यांच्यामधील करार होय. ज्याद्वारे विमा हमीदार हानीच्या बाबतीत विमाधारकाला भरपाई देण्यास सहमत/बांधील असतो. विमाधारकास विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×