मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: मंदीवाला - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

मंदीवाला 

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

मंदीवाला हा भविष्यात प्रतिभूतींच्या किमती कमी होतील असा अंदाज बांधतो. प्रतिभूतींच्या किमती भविष्यात आणखी कमी होतील त्यामुळे अधिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने प्रतिभूतींची विक्री करतो. प्रतिभूतींच्या किमती कमी होतील असा अंदाज असल्याने हा प्रतिभूतींच्या विक्रीचे व्यवहार करतो. मंदीवाल्यांमुळे भाग विक्री संख्या ही खरेदी संख्येपेक्षा जास्त होऊन प्रतिभूतींच्या किमती घटतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×