Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच.
Advertisements
उत्तर
A = {चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीष, पौष, माघ, फाल्गुन}
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच
पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
सर्व ऋण पूर्णांकांचा संच
खाली चिन्हांत दिलेली विधाने शब्दांत लिहा.
`4/3` ∈ Q
खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा.
-2 ∉ N
खाली चिन्हांत दिलेले विधान शब्दांत लिहा.
P = {p | p ही विषम संख्या आहे.}
कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा.
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
‘COMPLEMENT’ या शब्दातील अक्षरांचा संच.
खालील संच यादी पद्धतीने लिहा.
पृथ्वीवरील खंडांचा संच.
खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.
C = {S, M, I, L, E}
खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा.
D = {रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार}
