Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
दररोज प्रसिद्ध होणारे - ______
Advertisements
उत्तर
दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
पसरवलेली खोटी बातमी - ______
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
ज्याला मरण नाही असा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
केलेले उपकार जाणणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
समाजाची सेवा करणारा -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
कोणाचाही आधार नसलेला -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
पायात चप्पल न घालता - ___________
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
केलेले उपकार न जाणणारा- ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
दररोज प्रकाशित होणारे- ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
कुठलीही अपेक्षा न ठेवता -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
पसरवलेली खोटी बातमी -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
दररोज प्रकाशित होणारे -
खालील शब्दासमूहाबद्दल एक शब्द लिहा:
कर्जाच्या ओझ्याखाली दबणे, कर्जात बुडणे
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
राखून ठेवलेले असे - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
ज्ञानाची तहान -
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
ज्याला लिहिता-वाचता येत नाही असा - ...........
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
कशाचीही इच्छा न बाळगणारा - ...........
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
दुसऱ्यावर उपकार करणारा - ...........
