Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
अभिमानाची झालर
Advertisements
उत्तर
अभिमानाची झालर - अभिमान म्हणजे गर्व. अभिमानाची झालर अर्थात एखादी अभिमानास्पद गोष्ट.
मामूच्या चेहऱ्यावर अभिमानाचा भाव होता. त्या भावाला झालरीची उपमा दिली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोण ते लिहा.
चैतन्याचे छोटे कोंब:
कोण ते लिहा.
सफेद दाढीतील केसाएवढ्या आठवणी असणारा:
कोण ते लिहा.
शाळेबाहेरचा बहुरूपी:
कोण ते लिहा.
अनघड, कोवळे कंठ :
कृती करा.
लेखकाने विदयार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द समूह :
कृती करा.
मामुची शाळाबाह्य रूपे :
खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ___________
खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ - ___________
खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.
माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. - ______
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
थोराड घंटा
स्वमत.
मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.
स्वमत.
मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा.
अभिव्यक्ती
'मामू' या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
अभिव्यक्ती
मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा.
अभिव्यक्ती
'माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे', या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
