Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दसाखळी पूर्ण करा.
उदा., सुनीता → तारा → राघवेंद्र → द्रव → वजन → नमन → ......
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
सुनीता → तारा → राघवेंद्र → द्रव → वजन → नमन → नरसिंह → हवन → नरक → कक्षा → क्षार → रमण.
shaalaa.com
पद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: शब्दांचे घर - खेळूया शब्दांशी [पृष्ठ २९]
