Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
राजमानस - [राज आणि मानस हे शब्द वगळून]
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
जमा, नस, रास, समाज, माज, मान, जरा, रान, समान.
shaalaa.com
Notes
विद्यार्थ्यांनी वरीलपैकी कोणतेही दोन शब्द लिहिणे अपेक्षित आहे.
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official
