मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

खालील शब्द वाचा. रंगछटा समजून घ्या. लालेलाल, काळेकुट्ट, पांढरेशुभ्र, पिवळेधमक, जांभळट, निळसर, हिरवेगार.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्द वाचा. रंगछटा समजून घ्या.

लालेलाल, काळेकुट्ट, पांढरेशुभ्र, पिवळेधमक, जांभळट, निळसर, हिरवेगार.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 19: अनुभव - २ - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 19 अनुभव - २
स्वाध्याय | Q ८. | पृष्ठ ३५
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
पाठ 19 अनुभव - २
स्वाध्याय | Q ८. | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्‍न

शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.

एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे. 


एका वाक्यात उत्तरे लिहा.

मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?


एका वाक्यात उत्तरे लिहा.

पत्र कोणाला पाठवले?


नदीचे प्रदूषण कमी कसे करता येईल ते चर्चा करून सांगा.


दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.

 


वाचू आणि हसू.

सनी : आई, वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.

आई : अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!

सनी : अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना! 


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

कठीणपणा


खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

गमती


फुलपाखरांविषयीच्या कविता मिळवा. वर्गात म्हणून दाखवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×