मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव (अ) चहापाणी (आ) क्षणोक्षणी (इ) त्रिभुवन (ई) गजानन - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(अ) चहापाणी    
(आ) क्षणोक्षणी    
(इ) त्रिभुवन     
(ई) गजानन    
तक्ता
Advertisements

उत्तर

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(अ) चहापाणी चहा, पाणी द्वंद
(आ) क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला अव्ययीभाव
(इ) त्रिभुवन  तीन भुवनांचा समूह तत्पुरुष 
(ई) गजानन ज्याचे आनन (तोड) गजासारखे (हत्ती) आहे असा तो.  बहुव्रीही
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: जलदिंडी - आपण समजून घेऊया. [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 18 जलदिंडी
आपण समजून घेऊया. | Q १. | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×