मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा. खनिज तेलापासून कोणकोणते घटकपदार्थ मिळतात, त्यांची यादी करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

खनिज तेलापासून कोणकोणते घटकपदार्थ मिळतात, त्यांची यादी करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

खनीज तेलापासून मिळणारे घटक म्हणजे:

  • पेट्रोलियम

  • विमान ईंधन (अ‍ॅव्हिएशन पेट्रोल)

  • गॅसोलीन

  • डिझेल

  • केरोसीन

  • नाफ्था

  • स्नेहक तेल (ल्युब्रिकेटिंग ऑइल)

  • डांबर (टार)

  • तसेच रंग (डायज), कीटकनाशके (पेस्टिसाइड्स) इत्यादींच्या उत्पादनातही याचा वापर होतो.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16: नैसर्गिक साधनसंपत्ती - स्वाध्याय [पृष्ठ ९३]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 16 नैसर्गिक साधनसंपत्ती
स्वाध्याय | Q 2. आ. | पृष्ठ ९३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×