Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.
सकारात्मक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात?
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
मार्टिन सेलिगमन यांना सकारात्मक मानसशास्त्राचे जनक म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
