Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे एक-दोन वाक्यांत उत्तर लिहा.
'गाडी थांबवा' असे गोपाळ का ओरडला?
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली. ही आग विझवलीच पाहिजे या विचाराने गोपाळ 'गाडी थांबवा' असे ओरडला.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
