मराठी

खालील प्रश्नाचे 30 ते 40 शब्दांत उत्तर लिहा. लेखकाने दिलेल्या शालीचा उपयोग भिक्षेकऱ्याने कसा केला, त्याचे कारण स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे 30 ते 40 शब्दांत उत्तर लिहा.

लेखकाने दिलेल्या शालीचा उपयोग भिक्षेकऱ्याने कसा केला, त्याचे कारण स्पष्ट करा.

स्पष्ट करा
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

लेखकाने दिलेल्या शालीची उब मिळण्याऐवजी भिक्षेकऱ्याने ती विकली, कारण त्याला थंडीपेक्षा अन्नाची जास्त गरज होती. अनेक दिवसांच्या उपाशी पोटी शालीच्या उबेपेक्षा पोटाची भूक भागवणे महत्त्वाचे होते. म्हणूनच, शाल विकून त्याने पोटभर जेवण केले, यातूनच ‘उपासाची आग’ ही ‘थंडीच्या कडक्या’ पेक्षा भयानक असते हे सिद्ध झाले.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×