मराठी

खालील प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा. गोजिरी, गुलाबी पावलं असूनही पावडे काकांच्या पावलांचे ठसे ॲपवर काळी का उमटली, स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्‍नाचे 40 ते 50 शब्दांत उत्तर लिहा.

गोजिरी, गुलाबी पावलं असूनही पावडे काकांच्या पावलांचे ठसे ॲपवर काळी का उमटली, स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

पावडे काकांची पावलं जरी दिसताना गोजिरी आणि गुलाबी असली, तरी त्यांचे प्रत्यक्ष आयुष्य निसर्गाच्या दृष्टीने प्रदूषित होते. काका नेहमी स्वतःच्या कारनेच प्रवास करायचे. पाच-दहा मिनिटांच्या अंतरासाठीही ते पायी न चालता गाडीचा वापर करत असत. या इंधन वापरामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जित होत होता. त्यांच्या या जीवनशैलीमुळे पर्यावरणाची हानी होत होती, म्हणून ‘ग्लोबल वॉर्मिंग’ च्या संदर्भात सुमितच्या ॲपने त्यांच्या पावलांचे ठसे काळी आणि अस्वच्छ दाखवले.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×