खालील पदावली सोडवा. 50 × 5 ÷ 2 + 24 - Mathematics [गणित]
खालील पदावली सोडवा.
50 × 5 ÷ 2 + 24
50 × 5 ÷ 2 + 24
= 250 ÷ 2 + 24
= 125 + 24
= 149
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया - सरावसंच 25 [पृष्ठ ७०]