Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील पदार्थामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो. त्याचे नावे लिहा.
पाव
Advertisements
उत्तर
यीस्ट
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.
यीस्ट ______ पद्धतीने अलैगिक प्रजनन करते.
खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या.
शिंबावर्गीय वनस्पती ______ मुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकतात.
खालील पदार्थामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो. त्याचे नावे लिहा.
दही

कडधान्यांच्या मुळांवरील गाठी
खालील पदार्थामध्ये कोणता सूक्ष्मजीव आढळतो. त्याचे नावे लिहा.
इडली

डोसा

खराब झालेली बटाटयाची भाजी
जोडया जुळवा.
| ‘अ’ समूह | ‘ब’ समूह |
| 1. रायझोबिअम | अ. अन्न विषबाधा |
| 2. क्लॉस्ट्रिडीअम | आ. नायट्रोजन स्थिरीकरण |
| 3. पेनीसिलिअम | इ. बेकरी उत्पादने |
| 4. यीस्ट | ई. प्रतिजैविक निर्मिती |
किण्वन म्हणजे काय?
शास्त्रीय कारणे लिहा.
कपडयांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात.