मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: बाली बेट - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 11 बाली बेट
स्वाध्याय | Q ४. (अ) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×