मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा: ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - (ii) प्रस्तुत कवितेचा विषय - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:

‘तू झालास मूक समाजाचा नायक’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - .........
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय - .........
(iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा:
  1. मळवाट
  2. बळ
तक्‍ता पूर्ण करा
Advertisements

उत्तर

‘तू झालास मूक समाजाचा नायक’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - ज. वि. पवार.
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती.
(iii) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा:
  1. मळवाट = पारंपरिक वाट
  2. बळ = शक्ती
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×