मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील कल्पना स्पष्ट करा. बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कल्पना स्पष्ट करा.

बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार पसरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो, तसे बाली बेट आहे म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे, असे लेखक म्हणतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: बाली बेट - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 11 बाली बेट
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×