मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. i) 'सेवन सिस्टर्स' - ईशान्येकडील सात भगिनी प्रदेश ii) शांततापूर्ण सहनिवासाकरिता - राष्ट्रीय एकात्मता iii) गृहभाषा - मातृभाषा - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा.

पर्याय

  • 'सेवन सिस्टर्स' - ईशान्येकडील सात भगिनी प्रदेश

  • शांततापूर्ण सहनिवासाकरिता - राष्ट्रीय एकात्मता

  • गृहभाषा - मातृभाषा

  • संप्रदायवाद - जातसंघर्ष

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी - संप्रदायवाद - जातसंघर्ष

योग्य जोडी - संप्रदायवाद - धार्मिकसंघर्ष

shaalaa.com
राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×