Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
पर्याय
जीवात्मवाद - एडवर्ड टायलर
चेतनावाद - ॲरिस्टॉटल
कुलप्रतिकवाद - जेम्स फेझर
निसर्गवाद - मॅक्स म्युलर
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: चेतनावाद - ॲरिस्टॉटल
योग्य जोडी: चेतनावाद - रोबर्ट मॅरेट
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
