Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
पर्याय
धूम्रपान विरोधी कायदा - २००८
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - २००९
प्रधानमंत्री कौशल विकास योजना - २०१५
स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह - २००६
MCQ
Advertisements
उत्तर
चुकीची जोडी: स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह - २००६
योग्य जोडी: स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह - २०१६
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
