मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा: श्री. जतिन हे कंपनी सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते विविध कंपन्यांना कंपनी कायद्यासंदर्भात सल्ला देण्याचे कार्य करतात. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:

श्री. जतिन हे कंपनी सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते विविध कंपन्यांना कंपनी कायद्यासंदर्भात सल्ला देण्याचे कार्य करतात. त्यांच्या ग्राहकांच्या काही समस्या आहेत. श्री. जतिन यांना समस्या सोडविण्यासाठी मदत करा.

(अ) BDI बँक डिपॉझिटरी पार्टिसिपंट (D.P.) म्हणून सेवा देऊ इच्छितात. तर त्यांनी नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करावा?

(ब) KM फायनान्शियल कर्जरोखे विश्‍वस्त म्हणून सेवा देऊ इच्छितात, तर त्यांनी नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करावा?

(क) T.T. कंपनी लिमिटेड प्रारंभिक भाग (IPO) विक्री करू इच्छिते तर तिने सेबीकडे नोंदणी करावी का?

घटनेचा अभ्यास
Advertisements

उत्तर

(अ) BDI बँकेने डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) म्हणून नोंदणी मिळवण्यासाठी SEBI कडे अर्ज करणे आवश्यक आहे.

(ब) KM Financial या संस्थेने कर्जरोखे ट्रस्टी सेवा देण्यासाठी SEBI कडे नोंदणीसाठी अर्ज करावा.

(क) TT Co. Ltd. ला IPO जारी करण्यापूर्वी SEBI कडे नोंदणी करणे आवश्यक नाही.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×