Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
मून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठेवी स्वीकारून भांडवलात वाढ करायची आहे.
(अ) कंपनीला सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारता येतील का?
(ब) ठेवी स्वीकारण्यासाठी कंपनीने कोणते दस्तऐवज ठ्यावेत?
(क) कंपनी जास्तीत जास्त किती कालावधीसाठी ठेवी स्वीकारू शकते?
घटनेचा अभ्यास
Advertisements
उत्तर
(अ) नाही, मून प्रायव्हेट लिमिटेड ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याने, ती जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाही. तथापि, तिला तिच्या सदस्यांकडून, संचालकांकडून किंवा संचालकांच्या नातेवाईकांकडून ठेवी स्वीकारण्याची परवानगी आहे.
(ब) मून प्रायव्हेट लिमिटेडने ठेवी मागवताना एक परिपत्रक जारी केले पाहिजे.
(क) कंपनी जास्तीत जास्त ३६ महिन्यांच्या म्हणजेच ३ वर्षांच्या कालावधीसाठी ठेवी स्वीकारू शकते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
