खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. (15)15
Advertisements
प्रश्न
खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा.
`(15)^(1/5)`
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
`(15)^(1/5)`
= 15 चा पाचवा मूळ
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
